Skip to product information
1 of 1

Tukaram Maharaj Yanche Santasangati By Vasudev Sitaram Bendre

Tukaram Maharaj Yanche Santasangati By Vasudev Sitaram Bendre

Regular price Rs. 340.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 340.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

तुकाराम महाराजांसारख्या संतांचे जीवनचरित्र, त्यांचे अप्रकाशित अभंग आणि त्यांची गुरुपरंपराही बेंद्रे यांनी मराठी वाचकांसमोर मांडली. प्रस्तुत पुस्तकात संत तुकाराम महाराजांच्या संतसांगातीचे अल्प - चरित्र अधिकाधिक पुरावे, संदर्भ यांच्या आधारे ते मांडतात. तुकोबांच्या चरित्राशी संबंध जोडण्यात आलेल्यांविषयी वा. सी. बेंद्रे यांनी ससंदर्भ केलेले विवेचन मुळातून वाचण्यासारखेच आहे.

View full details