Trutiya Netra (Bhag 2) By Sanjay Sonavani तृतीय नेत्र (भाग २)
Trutiya Netra (Bhag 2) By Sanjay Sonavani तृतीय नेत्र (भाग २)
Couldn't load pickup availability
दुसऱ्या भागात रक्तवर्णी हिऱ्याला आंतरराष्ट्रीय रंग चढलेला आहे.
कसा ? ते वाचा लेखक संजय सोनवणी यांच्या खास थरारक शैलीत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली होती त्या काळातले पुरावे शोधण्याची प्रकरणे रक्तवर्णी हिऱ्याच्या इतिहासाला आणि कथानकाला एक वेगळीच झळाळी देतात. मोगल दप्तराचे , इंग्रज पोर्तुगीज डच यांच्या व्यापारी नोंदी असे सारे सारे धुंडाळून रक्तवर्णी हिऱ्याची खरी माहिती मिळते का ?
मीनाक्षीचे काय रहस्य असते?
आंतरराष्ट्रीय डॉन रक्तवर्णी हिरा मिळवण्यासाठी का कोट्यवधी रुपये खर्च करत असतो ?
विजयनगर साम्राज्याच्या वंशजांचा या रक्तवर्णी हिऱ्याशी काय संबंध असतो ?
पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात कोपिश्वर राव ला ठेवले जाते तेव्हा तो पोलिसांच्या तावडीतून सुटतो का?
राहुल अपहरणातून आधीच सुटलेला होता. तो आणि कविता या प्रकरणात शेवटपर्यंत असतात का ? की पुन्हा अडचणीत सापडतात ?
रक्तवर्णी हिऱ्याचे पुढे काय होते ? तो कोणाला मिळतो ? हे कोडे सुटते का ?
ही कादंबरी वाचकाच्या मनात पानोपानी अशा असंख्य प्रश्नांचा स्फोट करते.
Share
