1
/
of
1
Transform your self talk ( Marathi ) by Nick Trenton
Transform your self talk ( Marathi ) by Nick Trenton
Regular price
Rs. 213.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 213.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
*आपल्या आतील टीकाकाराला आपला सर्वात मोठा 'चीयरलीडर' बनवा. * आपले वर्तन आपल्या विचारांमधून येते आणि आपले विचार आपल्या विश्वासातून येतात. सुदैवाने, आपला स्वसंवाद हा संपूर्ण क्रम बदलू शकतो, ज्यामुळे आपल्याला स्वतःच्या नशिबावर नियंत्रण ठेवता येते. * नकारात्मक विचार येण्यापूर्वीच ते थांबवा आणि स्वतःचं नुकसान करणं टाळा. * आपला स्वसंवाद बदलणं म्हणजे, तुम्ही आयुष्यभर स्वतःला सांगितलेली तुम्हाला शक्तिहीन करणारी कथा बदलणं. हे पुस्तक तुमच्या प्रत्येक मानसिक सवयीचं विश्लेषण करेल आणि तुमच्या स्वसंवादाला एक नवं रूप देईल, जे तुम्हाला शक्तिशाली बनवेल. * स्वसंवादाचे विज्ञान * आपल्या आतील टीकाकारावर मात करा * स्वयंजागरूकतेची गुरुकिल्ली * विचारसरणीचे प्रकार * कॉग्निटिव्ह बिहेविअरल थेरपी * नकारात्मक स्वसंवाद कसा बदलावा
Share
