Trading Tips 3 Book Set (ट्रेडिंग – ३ बेस्ट-सेलर पुस्तकांचा संच)
Trading Tips 3 Book Set (ट्रेडिंग – ३ बेस्ट-सेलर पुस्तकांचा संच)
ट्रेडिंग नीट समजून घेण्यासाठी नक्की वाचलीच पाहिजेत अश्या ३ पुस्तकांचा संच 📚
मार्क डग्लस आणि व्हॅन थॉर्प या ट्रेडिंग गुरूंची बेस्ट-सेलर पुस्तकं.
सर्व पुस्तकं मराठीत.
द डिसिप्लिन्ड ट्रेडर
-मार्क डग्लस
-किंमत २९९
ट्रेडिंगमधून संपत्ती गोळा करण्यासाठी आणि ती तशीच टिकवून ठेवण्यासाठी अद्वितीय मानसिक कौशल्यांची गरज असते, तर ही कौशल्यं शिकण्यासाठी आणि त्यांना मनावर बिंबवण्यासाठी संघटित आणि पद्धतशीर दृष्टिकोन आवश्यक असतो. या दृष्टिकोनातून यशाची मनोरचना तयार करता येते.
‘द डिसिप्लिन्ड ट्रेडर’ हे पुस्तक ही मनोरचना तयार करण्यास आणि तिच्या साहाय्यानं कोणत्याही ट्रेडरच्या मनातील पैसा गमावण्याच्या, पराभूत होण्याच्या भीतीचं जिंकण्याच्या प्रवृत्तीत रूपांतर करण्यास मदत करतं.
ट्रेडिंग इन द झोन
-मार्क डग्लस
-किंमत २५०
मार्क डग्लस हे ट्रेडिंग या विषयातले आद्य गुरू आहेत. ट्रेडिंगला गांभीर्यानं घेणाऱ्या प्रत्येकानं ट्रेडिंग इन द झोन हे वाचलंच पाहिजे. व्यावसायिक ट्रेडरची मानसिकता विकसित करण्यासाठी हे पुस्तक विस्तृत अंतर्दृष्टी प्रदान करतं. ते वाचकांना व्यवहारातली अनेक उदाहरणं देऊन
सातत्यानं यशस्वी होणारा ट्रेडर कसा विचार करतो आणि कशी कामगिरी करतो ते दाखवून देतं.
सुपर ट्रेडर
-व्हॅन थॉर्प
-किंमत २९९
व्यापाऱ्याप्रमाणे विचार करा. व्यापाऱ्याप्रमाणे कृती करा.
एक सुपर ट्रेडर बना. थॉर्प तुम्हाला स्थिरपणे तोटे कसे कमी करावेत आणि तुमची गुंतवणुकीची व्यापारी
उद्दिष्टे “पोझिशन साइझिंग स्ट्रॅटेजीज’चा उपयोग करून कशी गाठावीत, नफ्यासाठीची
स्थिर गुरुकिल्ली, थॉर्प संकल्पना आणि युक्त्या – ज्या खास तुमच्यासाठी विकसित
केल्या आहेत – देतात.