1
/
of
1
Tikaswayamvar By Bhalchandra Nemade (टीकास्वयंवर)
Tikaswayamvar By Bhalchandra Nemade (टीकास्वयंवर)
Regular price
Rs. 425.00
Regular price
Rs. 500.00
Sale price
Rs. 425.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
टीकास्वयंवर या समिक्षलेखांचा ग्रंथ १९९० साली प्रसिद्ध झाला. त्यातील लेखांवरुन व मुलाखतींवरुन डॉ. भालचंद्र नेमाडे यांची साहित्यविषयक भूमिका नेमकेपणाने समजण्यास मदत होते. त्यांची मते किती मूलगामी आणि प्रक्षोभक असू शकतात, याची आता मराठी वाचकांना चांगली कल्पना आलेली आहे. ...आज त्यांचे टीकालेखन महत्त्वाचे काम करीत आहे. एकूण डॉ. भलचंद्र नेमाडे साहित्य व्यवहाराकडे अत्यंत गांभिर्याने पाहणारे समीक्षक आहेत. त्यांचे विचार प्रक्षोभक, बंडखोर, प्रस्थापितांचे वेळोवेळी वस्त्रहरण करणारे असले तरी आजच्या वाड्मयीन संस्कृतीचे कुठितपण घलविण्यासाठी आणि तिला योग दिशा कोणती व कां हे समजावून देण्यासाठी त्यांचा फार मोठा उपयोग होणार आहे. या ग्रंथाला, डॉ भालचंद्र नेमाडे यांना १९९१ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला
Share
