Skip to product information
1 of 2

Thoranche Balpan By Ganesh Raut ( थोरांचे बालपण)

Thoranche Balpan By Ganesh Raut ( थोरांचे बालपण)

Regular price Rs. 127.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 127.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version

थोरांचे बालपण । गणेश राऊत । पाने - १०३

मोठ्या लोकांच्या यशामागे उभ्या असतात, छोट्या छोट्या गोष्टी. या छोट्या गोष्टीच बांधत नेतात मोठी स्वप्नं. लहानपणात घडणाऱ्या अगदी साध्या वाटणाऱ्या घटनेत कसं दडलंय थोर माणसांचे 'थोरपण' ? नेमका कसा येतो असामान्य आकार एका सामान्य जगण्याला? याचं गुपीत जाणून घेऊया. समजून घेऊया 'थोरांचे बालपण'

View full details