1
/
of
1
The Three Musketeers By Alexander Dumas,Vilas Phadke(Translator) दि श्री मस्केटिअर्स
The Three Musketeers By Alexander Dumas,Vilas Phadke(Translator) दि श्री मस्केटिअर्स
Regular price
Rs. 136.00
Regular price
Rs. 160.00
Sale price
Rs. 136.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
लहानपणी ज्या पुस्तकांनी वाचनाची गोडी लावली, वाढवली त्यापैकी एक म्हणजे "अलेक्झांडर ड्युमाँ" याच्या 'थ्री मस्केटिअर्स". छोट्या खेड्यातील डार्टान्यू, वडिलांकडून चिठ्ठी घेऊन शिलेदार बनण्यासाठी पॅरिसमध्ये येतो. तिथे त्याची गाठ पडते ऑर्थोस, पॉर्थास आणि अरामिस ह्या तीन शिलेदारांशी ! आधी द्वंद्वयुद्धायचे आव्हान व त्यातून घनिष्ट दोस्ती निर्माण होऊन ह्या चौकडीचे साहसी कारनामे सुरू होतात. पहिली कामगिरी असते राणीला बदनामी पासून वाचविण्याची. डार्टान्यू आपली बुद्धी आणि तलवार वापरून ही कामगिरी यशस्वीपणे कशी पार पाडतो ह्याचे वर्णन ड्युमांने आपल्या लेखणीने इतके सुरेख केले आहे की वाचक केव्हाच त्या काळच्या फ्रान्समध्ये जातो. ह्या पुस्तक बालवाचकांना आनंद देऊन जातील ह्याची खात्री आहे.
Share
