The Obesity Code By Dr. Jason Fung (द ओबेसिटी कोड वजन कमी करणाऱ्या रहस्यांचा उलगडा)
The Obesity Code By Dr. Jason Fung (द ओबेसिटी कोड वजन कमी करणाऱ्या रहस्यांचा उलगडा)
Couldn't load pickup availability
वजन कमी करण्याबद्दल तुम्हाला जे काही माहीत आहे, असे तुम्हाला वाटते; ते सर्व चुकीचे आहे.
वजन-वाढ आणि लठ्ठपणा हॉर्मोन्समुळे होतो. ही गोष्ट प्रत्येकाच्या बाबतीत होते आणि केवळ इन्सुलिनचे व इन्सुलिन रेझिस्टन्सचे परिणाम समजून घेऊनच आपण दीर्घकालीन वजन-घट साध्य करू शकतो.
या अत्यंत वाचनीय आणि प्रेरक पुस्तकात डॉ. जेसन फंग लठ्ठपणाचा मूलगामी व सबल सिद्धान्त मांडतात. हा सिद्धान्त योग्य पोषण आहाराबद्दल धक्कादायक अंतर्दृष्टी प्रदान करतो. याबाबतच्या पाच मूलभूत पायऱ्यांसह आयुष्यभरच्या सवयींचे सूत्र यांच्या साहाय्याने तुमचे आरोग्य सुधारेल आणि तुमच्या शरीरातील इन्सुलिनची पातळीही नियंत्रित होईल. उत्तम आरोग्यासाठी, निरोगी वजन प्राप्त करण्यासाठी, आंतरखंडित उपवासाचा (इंटरमिटंट फास्टिंग) उपयोग करून इन्सुलिन रेझिस्टन्सचे चक्र कसे मोडायचे याची उकलदेखील डॉ. फंग करतात
Share
