Skip to product information
1 of 1

The Most Important Thing : द मोस्ट इम्पॉर्टन्ट थिंग By Howard Marks (Author), Poonam Chhatre (Translator)

The Most Important Thing : द मोस्ट इम्पॉर्टन्ट थिंग By Howard Marks (Author), Poonam Chhatre (Translator)

Regular price Rs. 255.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 255.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

मार्क्स यांच्याकडून नियमितपणे येणाऱ्या गुंतवणुकीसंबंधी मेमोनची आवर्जून वाट पहिली जाते. आता या महान गुंतवणुकीदाराचे ज्ञानभांडार आणि अनुभव सर्वांसाठी उपलब्ध आहे. मार्क्स यांचे गुंतणुकीसंबंधीचे तत्वज्ज्ञान आणि काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेला दृष्टिकोन, तड मोस्ट इम्पॉर्टन्ट थिंग्जमधून वाचकांच्या भेटीला आलेला आहे. प्रत्येक गुंवणूकदाराने वाचायलाच हवे, असे हे पुस्तक आहे." - सेथ ए. क्लार्मन (अध्यक्ष, द बाऊ पोस्ट ग्रुप )

View full details