The Leader In You By Dale Carnegie (द लीडर इन यू)
The Leader In You By Dale Carnegie (द लीडर इन यू)
Couldn't load pickup availability
यशस्वी नेतृत्वाचे रहस्य
सेल्फ हेल्प (स्व-साहाय्य) या साहित्य प्रकारातील बेस्टसेलर लेखक आणि तज्ज्ञ प्रशिक्षक अशी ख्याती असलेल्या डेल कार्नेगी यांचे ‘द लीडर इन यू’ हे पुस्तक म्हणजे यशस्वी नेतृत्वाचे रहस्य सांगणारा ऐवज ! आजवर जगभरातील लाखो-करोडो लोकांना या पुस्तकामुळे नेतृत्वाचे वस्तुपाठ मिळाले आहेत. राजकारण, समाजकारण, व्यवसाय-उद्योग अशा विविध क्षेत्रांत पुढाकार घेत नेतृत्व करण्याची हातोटी या पुस्तकामुळे अनेकांना लाभली आहे. डेल कानेंगी यांच्या पुस्तकांच्या करोडो प्रतींची आजवर विक्री झाली असून, ली आयकोका व मार्गारेट थॅचरसारख्या जागतिक कीर्तीच्या महान लोकांनीही या लिखाणाचा आपल्याला फायदा झाल्याचे नमूद केले आहे. हे पुस्तक सर्वसमावेशक आहे. क्रमाक्रमाने ते नेतृत्वाच्या विविध अंगांना स्पर्श करत मार्गदर्शन करतं.
या पुस्तकातून जाणून घ्या :
• तुमच्यातील लीडर म्हणजेच नेता ओळखा.
• तुमचे ध्येय निश्चित करा.
• आत्मविश्वास वाढवण्यासाठी योग्य पावले उचला.
• मित्र जोडा आणि त्यांना प्रभावित करा.
• तुमच्या चिंतांवर नियंत्रण ठेवा.
• नेहमी हसतमुख, उत्साही आणि ऊर्जावान राहा.
Share
