The Inheritance of Loss By Kiran Desai (दि इन्हेरिटन्स ऑफ लॉस)
The Inheritance of Loss By Kiran Desai (दि इन्हेरिटन्स ऑफ लॉस)
Couldn't load pickup availability
किरण देसाई ही एक खूप चांगली लेखिका आहे. ' - सलमान रश्दी कांचनजंगा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या ढासळत्या, एकाकी बंगल्यात राहणाऱ्या एका दुःखी जज्ना या घाणेरड्या जगात न्यायदान करणं अशक्य वाटतं म्हणून निवृत्तीनंतरचं आयुष्य शांततेत जगायचं आहे. अशा वेळी त्यांची पोरकी नात, सई त्यांच्याकडे राहायला येते. जज्चा खानसामा तिला पाहून गोंधळून जातो, कारण ग्रीनकार्ड मिळवण्यासाठी काबाडकष्ट करीत न्यूयॉर्कच्या एका रेस्तराँतून दुसऱ्याकडे फिरणाऱ्या त्याच्या मुलाचा, बिजूचाच फक्त विचार त्याच्या डोक्यात असतो. आपल्या नेपाळी शिक्षकाशी चाललेल्या सईच्या प्रियाराधनात भारतीय- नेपाळ्यांच्या बंडखोरीचा व्यत्यय येतो आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण होते तेव्हा एकमेकांच्ये हेतू तपासून पाहणं त्यांना भाग पडतं. समाज रचनेचं तत्त्व उलथून, फेकून दिलं जात असल्याचं खानसाम्यालाही दिसतं. जजूना पुन्हा एकदा भूतकाळ, आपलं पूर्वायुष्य आणि गुंतागुंत झालेल्या त्यांच्या इतिहासांमध्ये स्वतःची भूमिका शोधणं त्यांना अत्यावश्यक वाटतं. धकाधकीच्या, जखडून टाकणाऱ्या आपल्या काळातील ही भव्य कादंबरी वसाहतवादाचे परिणाम, धर्म, वंश आणि राष्ट्रीयत्व यामधील संघर्ष यावर प्रकाशझोत टाकते. “ 'दि इन्हेरिटन्स् ऑफ लॉस' ही कादंबरी निवेदिकेच्या आनंददायक, सूक्ष्म कलात्मकतेचा विजय आहे आणि वापरून गु.
Share
