1
/
of
1
The Friend By Sri M (द फ्रेंड) (Marathi)
The Friend By Sri M (द फ्रेंड) (Marathi)
Regular price
Rs. 170.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 170.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
आध्यात्मिक गुरू श्री एम यांच्याशी पत्रकार, मोहिनी केंट यांनी मन, शरीर, आत्मा व स्वास्थ्य यांविषयी 'द फ्रेंड' पुस्तकात संवाद साधला आहे.
'द फ्रेंड'मध्ये श्री एम यांनी त्यांचे गुरू व त्यांच्याविषयीच्या भावना, प्रतिबिंब व शिकवण यांपासून सुरुवात केली आहे.
प्रेम, समागम, सत्ता, धनदौलत, विवाहसंस्था, महिला समानता, मैत्री, अन्न, मुलंबाळं, श्वासोच्छ्वास, महामारी, तरुणाई व आपल्या अस्तित्वाचे फिरणारे चक्र या सर्वसामान्यांच्या जगण्याच्या विषयांवर श्री एम यांनी भाष्य केले आहे.
मृत्यू, योगसाधना, मुक्ती, प्राचीन प्रज्ञावैभवाचे विविध पैलू, आध्यात्मिक मार्गावरील वाटचाल, उपनिषदं, अशा अनेक आध्यात्मिक विषयांना श्री एम यांनी स्पर्श केला आहे.
Share
