1
/
of
1
The Counsellors Life By kiran Acharya (दी कौन्सिलर्स लाइफ)
The Counsellors Life By kiran Acharya (दी कौन्सिलर्स लाइफ)
Regular price
Rs. 281.00
Regular price
Rs. 330.00
Sale price
Rs. 281.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
एक कौन्सिलर दररोज लोकांच्या; त्यांना स्वत:ला उत्तरं न सापडलेल्या समस्या ऐकण्याचं काम करत असतो आणि त्या सोडवण्याची दिशा शोधून देतो.
पण जेव्हा या कौन्सिलरला स्वतःच्या आयुष्याविषयीच्या अनेक प्रश्नांचा सामना करावा लागतो- तेव्हा त्याची उत्तरं ना त्याला कोणत्याही पुस्तकात मिळतात, ना कुठल्याही तंत्रात!
‘कौन्सिलर्स लाईफ’ ही आहे अशाच एका कौन्सिलरची हृदयस्पर्शी कथा; जी एका समुपदेशकाच्या अशाच प्रवासाचा मागोवा घेते
Share
