Skip to product information
1 of 1

The Complete Investor - Charlie Munger By Vikas Balwant Shukla(Translators)( द कम्प्लीट इन्व्हेस्टर चार्ली मंगर )

The Complete Investor - Charlie Munger By Vikas Balwant Shukla(Translators)( द कम्प्लीट इन्व्हेस्टर चार्ली मंगर )

Regular price Rs. 255.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 255.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
चार्ली मंगर हे 'बर्कशायर हॅथवे' चे द्रष्टे व्हाईस चेअरमन आणि वॉरन बफे यांचा उजवा हात असलेले त्यांचे आर्थिक भागीदार. या दुकलीने बाजार निर्देशकांना पुनः पुन्हा मागे टाकले आहे आणि कोणताही गुंतवणूकदार हे करू शकतो, असा त्यांचा विश्वास आहे. त्यांचा 'प्राथमिक, सांसारिक शहाणपणाच्या संकल्पनेत ; अर्थशास्त्र, व्यवसायशास्त्र, मानसशास्त्र, नीतिशास्त्र आणि व्यवस्थापनशास्त्र यांचा समावेश असलेल्या आणि परस्परांशी जोडलेल्या मानसिक मॉडेल्सचा समावेश होतो. मंगर यांना त्यांच्या भावनांना गुंतवणुकीपासून दूर ठेवण्यात आणि चुकीच्या निर्णयांमुळे होणारे नुकसान टाळण्यात हि संकल्पना मदत करते.
चार्ली मंगर यांनी त्यांच्या या प्रणालीनुसार गेल्या ४० वर्षांपासून त्यांची गुंतवणूक चालवली आहे आणि यशस्वी गुंतवणूकदारांच्या पिढ्यांना मार्गदर्शनही केले आहे. या पुस्तकात मंगर यांच्या गुंतवणुकीच्या धोरणाचे सर्व टप्पे त्यांच्या मुलाखती, भाषणे, लेखन आणि भागधारकांना लिहिलेली पत्रे यांमधून एकत्रित केले आहेत आणि त्याचबरोबर फंड व्यवस्थापक, मूल्य गुंतवणूकदार आणि व्यवसाय जगतातील इतिहासकार यांच्या टिप्पणीही दिलेल्या आहेत. बेन ग्रॅहम यांच्या मूल्य गुंतवणूक प्रणालीतून व्युत्पन्न केलेला, चार्ली मंगर यांचा दृष्टिकोन इतका साधा सरळ आहे कि, सर्वसामान्य गुंतवणूकदारही नाही; तर ते तुमच्या संपूर्ण आयुष्यासाठी आणि विशेषत्वाने तुमच्या गुंतवणुकीसाठी मानसिक मॉडेल्स विकसित करण्याबद्दल आहे.
View full details