The Art Of Thinking Clearly (Marathi) By Rolf Dobelli, Sulabha Subramanyam(Translators) (द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली)
The Art Of Thinking Clearly (Marathi) By Rolf Dobelli, Sulabha Subramanyam(Translators) (द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली)
आपल्या सर्वांच्या मनात आकलनासंबंधी पूर्वग्रह असतात आणि त्याबद्दल
आपल्याला अपराधी वाटतं. दैनंदिन जीवनात आपण करत असलेल्या या
साध्या साध्या चुका असतात. त्या चुका कोणत्या आणि त्या कशा
ओळखाव्या, हे जाणून घेतलं तर आपण अधिक चांगली निवड करू शकू.
आनंदी आणि अधिक संपन्न जीवन जगायचं असेल तर आपल्याला अधिक
चातुर्य, नवीन कल्पकता, झगमगीत गॅझेट्स किंवा अधिक आर्त
कृती/घाईगडबड इत्यादींची आवश्यकता नसून थोड्या कमी अतार्किकतेची
गरज आहे, हे आपल्याला ‘द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली’वरून दिसून
येतं. साधं, स्पष्ट आणि सतत चकित करणारं हे पुस्तक तुमची विचार
करण्याची पद्धत बदलेल आणि तुमच्या निर्णयप्रक्रियेत परिवर्तन घडवून
आणेल. तुम्हाला न आवडणारा सिनेमा तुम्ही का स्वीकारू नये, भविष्याचं
भाकित वर्तवणं किती कठीण आहे, तुम्ही बातम्या का पाहू नयेत… अशा
अथपासून इतिपर्यंत सर्व कारणांकरिता ‘द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली’
मानवी तर्कामागचं कोडं सोडवते.