1
/
of
1
Tel Navacha Vartaman By Girish Kuber (Author)
Tel Navacha Vartaman By Girish Kuber (Author)
Regular price
Rs. 277.00
Regular price
Rs. 325.00
Sale price
Rs. 277.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
गेली अनेक दशकं तेलाच्या विहिरीतून आणि तेलवाहिन्यांतून बरंच 'काळ सोनं ' वाहून गेलं पण गेल्या दीड -दोन दशकांत घडलेल्या उलथापालथींमुळे तेल एका नव्या वळणावर स्थिरावलं तापलेल्या वसुंधरेची चिंता वाहणाऱ्या पर्यावरण जाणिवांनी तेलाच्या उपयुक्तेलाच आव्हान दिलं. इतकी शतकं तेलावर पोसल्या गेलेल्या औद्योगिक प्रगतीची फळं चाखणाऱ्या निसर्गावर मात करून पाहणाऱ्या या माणूस नावाच्या प्राण्याच्या यापुढच्या जगण्याचा आधार वसुंधरेच्या गर्भातून निघणारं हे खनिज तेल असेल का ? तेलाच्या रक्तरंजित इतिहासानंतर तितक्याच रक्तरंजित वर्तमानाचा वेध.
Share
