Tata Stories By Harish Bhat | JRD Tata | Ratan Tata ( combo set)
Tata Stories By Harish Bhat | JRD Tata | Ratan Tata ( combo set)
Couldn't load pickup availability
” ‘माझ्या तरुण वयातच टाटा समूहामध्ये कारकीर्द सुरू करण्याचे भाग्य मला लाभले.
माझ्या मनात नेहमीसाठी विशेष स्थान प्राप्त केलेल्या दिग्गज अशा टाटा जगताच्या स्मरणयात्रेवर घेऊन जाण्यास हे पुस्तक तुम्हाला निश्चितपणे मदत करेल.’
‘
– सुधा मूर्ती
– ‘नेतृत्वावरील कोणतेही सैद्धांतिक धडे तुम्हाला नेतृत्वाच्या खऱ्याखुऱ्या गोष्टींपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे शिकवू शकत नाहीत. हरीश भट लिखित #टाटा स्टोरीज हे पुस्तक याचा पुरावा आहे.’
___________________________________________________________________________________________
जे.आर.डी….
‘जे भारतासाठी उत्तम, तेच टाटांसाठी!’
अशा उदात्त विचारसरणीसह तब्बल दीडशे वर्षांचा संपन्न वारसा असलेल्या टाटा उद्योगसमूहाची धुरा ज्या खांद्यांनी अर्धशतकाहून अधिक काळ समर्थपणे वाहिली…
आदर्श उद्योजकतेचे आणि व्यक्तित्वाचे मानदंड ज्यांनी आपल्या उन्नत कृतींतून उभारले…
विशाल उद्योगसमूहाद्वारे संपत्तीनिर्मिती हाच देशसेवेचा मार्ग निवडून भारतीय उद्योगक्षेत्राला जागतिक अर्थक्षितिजावर प्रतिष्ठा दिली…
त्या जहांगीर रतन दादाभॉय टाटा यांनी आपल्या प्रखर सामाजिक आणि नैतिक जाणिवांतूनच जीवनाचा मोक्ष साधला…
‘जे भारतासाठी उत्तम, तेच टाटांसाठी!’ अशा उदात्त विचारसरणीसह तब्बल दीडशे वर्षांचा संपन्न वारसा असलेल्या टाटा उद्योगसमूहाची धुरा ज्या खांद्यांनी अर्धशतकाहून अधिक काळ समर्थपणे वाहिली…
आदर्श उद्योजकतेचे आणि व्यक्तित्वाचे मानदंड ज्यांनी आपल्या उन्नत कृतींतून उभारले…
Share
