Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)
नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी
Your cart is empty now.
आतंकवाद, अराजक, आंतरराष्ट्रीय राजकारण या पार्श्वभूमीवर, विस्तृत स्थल-कालाच्या पटावर उलगडत जाणारी चित्तथरारक कहाणी – ‘टार्गेट असद शाह!’ - वसंत वसंत लिमये यांची तिसरी ‘थरार’ कादंबरी.एक भीषण षडयंत्र, फार मोठ्या नेत्याच्या हत्येचा कट, सत्तेचे आर्थिक राजकारण, सुरक्षाव्यवस्थेला पदोपदी आव्हान देणारं कारस्थान, अद्ययावत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आणि सत्य व कल्पिताच्या पुसट सीमारेषेवर आट्या पाट्या खेळणारी ही कादंबरी! केवळ कुतूहलामुळे अचानक या झंजावाती प्रवासात ओढल्या गेलेल्या सामान्य माणसाची, एका तरुणाची हादरवून टाकणारी ही कहाणी!
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books