1
/
of
1
Tabadak Tabadak By Sujata Deshmukh
Tabadak Tabadak By Sujata Deshmukh
Regular price
Rs. 269.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 269.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
उल्हास नदीच्या तीरावर ‘एनआरसी' नावाची एक आटपाट कॉलनी होती. तिथे सगळं एकच होतं. एक कारखाना. एक शाळा. एक मैदान. एक स्टेशन. एक बँक. एक कॅंटीन. एक लाँड्री. एक सोसायटी. एक नदी. त्यातलंच एक घर. एक आई. एक बाबा. एक बहीण. एक आजी. एक आत्याबाई. एक आजोबा. एक काका. आणि एक मुलगी. तिथून सुरू झालेली तिच्या चौखूर धावेची ही कहाणी...
Share
