Skip to product information
1 of 1

Swatantryachya Dishene By Nelson Mondela (स्वातंत्र्याच्या दिशेने)

Swatantryachya Dishene By Nelson Mondela (स्वातंत्र्याच्या दिशेने)

Regular price Rs. 424.00
Regular price Rs. 499.00 Sale price Rs. 424.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language

स्वातंत्र्याच्या दिशेने

''महात्मा गांधींनी अवलंब केलेल्या अहिंसा मार्गाने 
-त्याला गांधीजींनी 'सत्याग्रह' नाव दिले होते-
आपण जावे का, 
यावर आम्ही सर्वानी साधकबाधक विचार केला. 
काहींच्या मते, अहिंसा हि पूर्णतः नैतिक पायावर आधारलेली  असून इतर कोणत्याही 
मार्गापेक्षा श्रेष्ठ आहे. 
आम्ही केलेले कोणतेही विरोधी कृत्य मोडून काढून आमची शक्ती चिरडण्याची ताकद राज्यकर्त्यांमध्ये 
असल्याने अहिंसा हाच मार्ग व पर्याय आम्ही निवडला.''

View full details