Skip to product information
1 of 2

(Swarayan BY Mukund Sangoram) स्वरायन - मुकुंद संगोराम

(Swarayan BY Mukund Sangoram) स्वरायन - मुकुंद संगोराम

Regular price Rs. 315.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 315.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

स्वरायन  - मुकुंद संगोराम

‘संगीत’ही एक जिवंत, श्वासोच्छवास करणारी कला आहे. तिच्यावर भोवतालातील सामाजिक, आर्थिक, राजकीय घटना-घडामोडींचा परिणाम होतच असतो. म्हणजे स्त्रीचा आवाज गायनास अनुकूल असूनही भारतीय स्त्रीला मध्ययुगात सामाजिक बंधनांत कोंडून ठेवून गायनकलेपासून, अभिनयकलेपासून हेतुत: दूर ठेवण्यात आले. संगीताच्या क्षेत्रात असे बदल आधी घडून आले आणि त्याचा परिणाम अधिक वेगाने होऊ लागला. सामाजिक सुधारणांमध्ये संगीतकलेचा असा अतिशय महत्त्वाचा हातभार लागला आहे, हे विसरून चालणार नाही. अशा बदलांचा पत्रकाराच्या नजरेतून घेतलेला धांडोळा म्हणजे ॠस्वरायनॠ.

View full details