1
/
of
1
Suvarnyogi By Ravindra Gurjar ( सुवर्णयोगी )
Suvarnyogi By Ravindra Gurjar ( सुवर्णयोगी )
Regular price
Rs. 230.00
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 230.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
काही लोकांना जमिनीखाली पाणी कुठे लागेल हे समजतं . पण एका व्यक्तीला सोन्याचे साठे कुठे असतील, हे जणू अतींद्रिय शक्तीनं कळायचं. निम्मं आयुष्य जाईपर्यंत त्यानं कुदळीला हातसुद्धा लावला नव्हता; पण पुढील सतरा वर्षे तो उत्खननात सदैव गुंतला होता, उत्खननाबद्दल प्राथमिक ज्ञानही नसलेल्या या माणसानं आधुनिक पुरातत्त्वाचा शास्त्रीय पाया घातला. पोलंडच्या सरहद्दीजवळ 'नेउ बकोच ' नावाच्या लहानश्या खेड्यात ६ जाने . १८२२ रोजी त्याचा जन्म झाला. हे बाळ पुढे लक्षाधीश बनेल किंवा जमिनीखाली गाडला गेलेला प्रचंड खजिना तो उजेडात आणेल, हे त्या वेळी कुणाला कस समजणार? त्या 'सुवर्णयोगी' व्यक्तीच नाव होत हाइनरिश श्लीमान.
Share
