1
/
of
1
Suruchi By Indera Parchure
Suruchi By Indera Parchure
Regular price
Rs. 359.00
Regular price
Rs. 399.00
Sale price
Rs. 359.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
आयुष्यभराचा सोबती असे या पुस्तकाचे वर्णन करायला हरकत नाही. करण इंदिरा परचुरे यांनी १४०० हून अधिक पारंपारिक व आधुनिक पाककृती या पुस्तकात दिल्या आहेत. पहिला विभाग सूप, सार, कधी आणि दुसरा विभाग चटण्या, कोशिंबिरी, भरीत, रायती कशी करावीत हे सांगणारा आहे. भाकरी, पोळ्या आणि पुऱ्या करायला शिकवल्या आहेत. विविध प्रकारच्या भाज्या, कुर्मा, रस्सा नि पालेभाज्यांच्या कृतीचा चौथ्या विभागात समावेश आहे. पिठलं, उसळी. डाळी आणि आमटी, सांबराचे स्वतंत्र विभाग आहेत.
.
Share
