Skip to product information
1 of 1

Surtechi Lut Ki Swarajyachi Bharpai By Girish Takale

Surtechi Lut Ki Swarajyachi Bharpai By Girish Takale

Regular price Rs. 297.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 297.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

मराठे आणि मुघल यांच्यातलं सैनिकी संख्याबळ कागदोपत्री प्रतिकुल दिसत असतानाही सूरत लुटीचं दिव्य महाराजांनी एक नाही दोन वेळा घडवून दाखवलं, तेही अचूक लष्करी आखणीत. लष्करी डावपेच आणि राजकीय मुत्सद्दीपणा अशा दोन्ही आघाड्यांवर महाराजांनी औरंगजेबाला दिलेला हा जबरदस्त शह होता. सुरत लूट मुघल साम्राज्याची अर्थव्यवस्था मुळापासून हादवणारी ठरली.

View full details