Sundar Mi Honar By Dipali Mule (सुंदर मी होणार)
Sundar Mi Honar By Dipali Mule (सुंदर मी होणार)
Couldn't load pickup availability
सुंदर दिसायला कोणाला आवडत नाही? तुम्हालाही सुंदर व्हायला आवडेल का? मग हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे. कारण या पुस्तकात आहे...
त् सौंदर्य खुलवण्याचे मार्ग
त् सौंदर्य समस्या आणि उपाय
त् प्रसंगानुरूप मेक-अप
त् सौंदर्यप्रवासात आहार आणि व्यायामाचे महत्त्व
त् घरगुती प्रसाधनांनी सौंदर्य खुलवण्याचे मार्ग
त् सौंदर्यासाठी व्यक्तिमत्त्वविकास
त् स्वभाव, संगीत आणि सौंदर्य
‘‘सौंदर्य समस्यांसाठी फक्त बाह्योपचार पुरेसे असतात, हा गैरसमज दूर करून निरोगी सौंदर्य हवे असेल तर त्यासाठी आधी ‘शरीर आणि ‘मन’ दोन्हीही निरोगी हवे, हा संदेश देणारे पुस्तक. सौंदर्य समस्यांची शास्त्रीय कारणे आणि त्यावर घरच्या घरी करता येण्यासारखे प्रभावी; पण सोपे उपचार पुस्तकात समाविष्ट आहेत. शिवाय संतुलित आहार, व्यायाम, योगासने आणि सौंदर्य प्रसाधनांचा योग्य वापर करण्याचे ज्ञान यामुळे पुस्तक प्रभावी झाले आहे.’’
- वैद्य अबोली शहापूरकर
Share
