Skip to product information
1 of 2

Sukhachya Shodhat By Sandip Khurud (सुखाच्या शोधात)

Sukhachya Shodhat By Sandip Khurud (सुखाच्या शोधात)

Regular price Rs. 213.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 213.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version

सध्याचा काळ हा मानवाच्या उत्क्रांतीतील सर्वांत समृद्ध आणि सुवर्णकाळ म्हणावा लागेल. पूर्वी कधी नव्हता असा आधुनिक, सुखसोयींनी परिपूर्ण काळ आज आपण अनुभवत आहोत. मुलभूत गरजांसह विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती, दळणवळणाची साधनं, शिक्षण व आरोग्याच्या सुविधा आज सहज उपलब्ध आहेत. तरीही अनेकांना समाधान मिळत नाही. कारण खरे सुख बाह्य वस्तूंमध्ये नसून मनःस्थितीत असते. प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी असली तरी जीवनाचा अंतिम उद्देश आनंदाने, समाधानाने जगणे हाच आहे. हे जीवन पुन्हा मिळत नाही, म्हणून सकारात्मक दृष्टीकोन ठेवून प्रत्येक क्षणाचा आस्वाद घ्यायला हवा.

View full details