Skip to product information
1 of 1

Subhedar Thorle Malharrao Holkar Yanche Charitra By Muridhar Malhar Atre (सुभेदार थोरले मल्हारराव होळकर यांचे चरित्र )

Subhedar Thorle Malharrao Holkar Yanche Charitra By Muridhar Malhar Atre (सुभेदार थोरले मल्हारराव होळकर यांचे चरित्र )

Regular price Rs. 213.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 213.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

रा. सा. काशिनाथ नारायण साने, बी. ए., काव्येतिहाससंग्रहकरते यांचा अभिप्राय:-
"थोरले मल्हारराव होळकर यांचे चरित्र बहुतेक सर्व वाचून पाहिले. त्याची भाषा साधी असून ठिकठिकाणी मनोवेधकही आहे. 'काव्येतिहास संग्रहांत' प्रकाशित झालेल्या ऐतिहासिक लेखांच्या आधारे हे चरित्र लिहिले आहे. चरित्रनायकाबद्दल माहिती त्या मासिक पुस्तकांत आणि इतर ग्रंथात जी मिळाली ती एकत्र करण्याचे श्रेय रा. अत्रे यांनी घेतले हे फार चांगले केले. हे पुस्तक माझ्या मते संग्रहणीय आहे. त्यास नीट आश्रय मिळून अत्रे यांच्या श्रमांचें चीज होईल अशी फार उमेद सुभेदार थोरले मल्हारराव होळकर यांचे चरित्र आहे. 'काव्येतिहाससंग्रहांत' मिळविलेल्या माहितीचा उपयोग करून घेणारी मंडळी दिसत आहेत हें पाहन कोणास आनंद होणार नाही?"

View full details