Skip to product information
1 of 1

Student Aani Time Management By Vijay Agrawal

Student Aani Time Management By Vijay Agrawal

Regular price Rs. 166.00
Regular price Rs. 195.00 Sale price Rs. 166.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

डॉ. विजय अग्रवाल हे माजी राष्ट्रपती डॉ. शंकरदयाल शर्मा यांचे खासगी सचिव होते. सिव्हिल सर्व्हिसमध्ये ते 1983 साली दाखल झाले. पुढे डॉ. अग्रवाल यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि सध्या अभ्यास, लेखन तसेच आयएएसची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचा वेळ देत आहेत. त्यांची योग्य निर्णय कसे घ्यावे, मन जिंका जग जिंका, तुम्ही IAS कसे व्हाल, असा करा अभ्यास ही पुस्तके अत्यंत लोकप्रिय आहेत. ते स्वतः अनेक विश्वविद्यालये तसेच राष्ट्रीय स्तरावरील संस्थांसाठी सन्माननीय मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. 

View full details