Strength To Strength By Aarthur C. Brooks (स्ट्रेंग्थ टू स्ट्रेंग्थ)
Strength To Strength By Aarthur C. Brooks (स्ट्रेंग्थ टू स्ट्रेंग्थ)
Couldn't load pickup availability
वाढत्या वयाबरोबर आणि आयुष्यातील बदलांबरोबर जास्तीत जास्त आनंद मिळवण्यात मदत करणारे पुस्तक.. दलाई लामा
बेस्टसेलिंग लेखक आणि हार्वर्डचे प्राध्यापक आर्थर सी. ब्रुक्स यांनी, वाढत्या वयाबरोबर उद्देश्य, अर्थ आणि यश मिळवण्याचा रोडमॅपच या पुस्तकाद्वारे सादर केला आहे. यातून, आत्तापासूनच आपल्या वृद्धत्वाच्या वर्षांना आनंदाचा, उद्देश्याचा आणि यशाचा काळ बनवण्यासाठी आपण काय करू शकतो ? हे ते सांगतात.
वयाच्या 50 व्या वर्षी आपल्या करिअरच्या उच्च शिखरावर असतानाच, लेखकाने घटत्या क्षमता आणि निराशा यांना प्रगतीच्या संधीमध्ये कसे बदलायचे हे शोधण्याच्या प्रवासाला सुरुवात केली. या सात वर्षांच्या शोधप्रवासातूनच "स्ट्रेंग्थ टू स्ट्रेंग्थ" हे पुस्तक साकारले. अनेक पुरावे, तत्त्वज्ञान, मुलाखतींद्वारे ते हे दाखवून देतात की, आयुष्याचं खरं यश आपल्या आवाक्यात आहे. सखोल ज्ञान, अर्थहीन अॅचिव्हमेंटस् पासून बाळगलेली अलिप्तता, इतरांशी चांगले संबंध, लोकांची केलेली सेवा आणि आध्यात्मिक वाढ... यांसारख्या सवयींवर पुन्हा लक्ष केंद्रित करून, आपण स्वतःला अधिक आनंदासाठी तयार करू शकतो.
Share
