Streevad SankalpAna Itihas Ani Vastav By Dr.Varsha Waghamare
Streevad SankalpAna Itihas Ani Vastav By Dr.Varsha Waghamare
Couldn't load pickup availability
धर्मग्रंथातील स्त्रीचे दुय्यम स्थान, शासनाच्या कल्याणकारी धोरणामुळे स्त्री चळवळीचे थंडावले पण ,स्त्री पुरुष समानतेचे ध्येय अध्यापिअपूर्ण अशा महत्त्वाच्या निष्कर्ष प्राप्त डॉक्टर वर्षा वाघमारे आलेले आहेत . पाश्चिमात्य व पौरात्य विद्वानांचे संदर्भ ग्रंथांचे दाखले तसेच अनेक स्त्रीवादी कार्यकर्त्यांच्या मुलाखती यामुळे अभ्यास विषय सखोल पणे वर्षाताईंनी अभ्यासल्याचे दिसते. स्त्री प्रश्नांवर जागतिक परी प्रक्षेत इतका समृद्ध ग्रंथ मी प्रथमच अनुभवतो आहे हजारो संदर्भ आणि धर्म तत्वज्ञान इतिहास साहित्य कलांची अभ्यासपूर्ण मांडनी वर्षाताईंनी या ग्रंथात करून स्त्री प्रश्नाला समर्थ न्याय दिलाय .धर्म ,इतिहास, संस्कृती ,कायदा ,तत्त्वज्ञान ,साहित्य यांचा लेखिका डॉक्टर वर्षा वाघमारे यांचा अभ्यास सम्यक स्वरूपाचा स्त्री प्रश्न संबंधीची त्यांची भूमिका व्यापक आकलनाची आहे. विशेष म्हणजे समग्रता व प्रगल्भता हे लेखन विशेष या लेखनात आहे शिवाय निर्दोष चिंतन बुद्धीप्रमाणे वादी मांडणी स्त्रीवादाच्या वस्तूनिष्ठ कैवार यामुळे डॉक्टर वर्षा वाघमारे यांचा ग्रंथ अभिजात आणि अव्वल झाल्य. डॉक्टर वर्षताईचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!!!!!!!!!!!!! - - डॉ. श्रीपाल सबनीस
Share
