1
/
of
1
(Still Life – Sanjay Shelar (स्टिल लाइफ - संजय शेलार)
(Still Life – Sanjay Shelar (स्टिल लाइफ - संजय शेलार)
Regular price
Rs. 140.00
Regular price
Rs. 160.00
Sale price
Rs. 140.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
केवळ अभ्यासक्रमातला विषय अशा मर्यादेत अडकलेल्या स्टिल लाइफ या विषयाचा आवाका खरं तर फार मोठा आहे.
कोल्हापूरचे नव्या पिढीतील चित्रकार संजय शेलार यांनी या पुस्तकात या विषयाच्या अनेक शक्यतांचा शोध कलात्मक रीतिने घेतला आहे. या पुस्तकात पारंपरिक ते आधुनिक असे अनेक विषय हाताळताना रचना, रंगलेपन, छायाप्रकाश अशा काही चित्रकलेतल्या मूलभूत गोष्टींतले बारकावे शेलार सांगतात.
विद्यार्थ्यांपासून ते जाणकारांपर्यंत सार्यांनाच हे पुस्तक उपयोगी ठरेल.
Share
