Skip to product information
1 of 3

Soham Bhagvati+ Shri Swami Gurumauli+ Apali Daivat +Anandi vastu todage Diwali Ank 2024( सोsहं भगवती+श्री स्वामी गुरुमाउली+आपली दैवत +आनंदी वस्तू तोडगे दिवाळी अंक 2024)

Soham Bhagvati+ Shri Swami Gurumauli+ Apali Daivat +Anandi vastu todage Diwali Ank 2024( सोsहं भगवती+श्री स्वामी गुरुमाउली+आपली दैवत +आनंदी वस्तू तोडगे दिवाळी अंक 2024)

Regular price Rs. 594.00
Regular price Rs. 660.00 Sale price Rs. 594.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

# सोsहं भगवती# 
प्रत्येक घरात काही ना काहीतरी अडचणी जरूर असतात; काहींच्या निदर्शनास येतात अ काहींचा काहिंच ठावठिकाणा लागत नाही. तरीसुद्धा त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनावर वा -त्याबाबींचा आघात हा सातत्याने होत असतोचः थोडे दिवस चांगले गेले तर लगेचच कार्ट कारणास्तव पुन्हां पेल्यातलं वादळं सुरू होतं....

#आपली दैवत#
दैनंदिन जीवनात देव-देवता उपासनेला फार महत्व आहे. आपली ज्या देवावर देवतेवर श्रध्दा आणि विश्वास आहे त्याची उपासना ही करावीच. ज्यामुळे आपले आयुष्य नक्कीच सुसह्य होते. अडचणींवर मात करण्याचे आपोआप मार्ग सापडतात. ह्या पुस्तकात लक्ष्मी उपासना आणि शंकर उपासना दिलेली आहे.
लक्ष्मीचे प्रभाव क्षेत्र विश्वव्यापी आहे. जीवनाच्या कुठच्याही क्षेत्रात लक्ष्मी वास करीत असते. भोजन, वस्त्र, निवारा, आचार, सामाजिक नियम-निर्वाह, दान- पुण्य, अतिथि-सेवा, देवाराधन, साधु-सत्कार, यज्ञ, तीर्थयात्रा, परोपकार, सेवा- सहायता या सगळ्यांच्या मूळाशी लक्ष्मी आहे. म्हणूनच आपण लक्ष्मीला प्रसन्न करुन घेतले पाहिजे.

#आनंदी वस्तू तोडगे#
आजकाल वातावरण शास्त्राचा विचार न करता संपूर्ण पाश्चात्य धरतीवर आधारित बांधलेली घरे जनसामान्यांच्या जीवनात फार मोठे प्रदूषण निर्माण करतात. त्यामुळेच जीवनात अनेक अडथळे, समस्या निर्माण होतात. म्हणूनच वास्तू वास्तुशास्त्राचा विचार करुनच बांधावी. या दृष्टिनेच 'संयम आनंदी वास्तू तोडगे 'ह्या मासिकात वास्तुपुरुष कथा व सूत्रे, वास्तुपुरुष खंड विभागणी, वास्तुतील ऊर्जा प्रवाह व मर्मस्थाने, वास्तुतील देवता विधान व द्विऊर्जा प्रवाह, वास्तुतील नवग्रह व पंचमहाभूते, वास्तूतील चुकीची शौचालये व उपाय, वास्तू व सौरऊर्जा संबंध, वास्तू संरक्षणासाठी गर्भन्यास विधी, वास्तुचे प्रवेशद्वार-अडथळे व उपाय आणि महत्वाचे म्हणजे भाग्यांकानुसार वास्तुत कसे बदल करावेत ह्या सर्व विषयांचा ऊहापोह केलेला आहे. तसेच वास्तुदोषांवर पिरॅमिड उपचारही लाभदायी ठरतात. ते सर्व उपाय लेखांमधून सांगितलेले आहेत.

View full details