Skip to product information
1 of 1

Smrutichitre By Laxmibai Tilak (स्मृतिचित्रे)

Smrutichitre By Laxmibai Tilak (स्मृतिचित्रे)

Regular price Rs. 340.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 340.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

मराठी सारस्वतात अमर राहणारी जी काही थोडी पुस्तके आहेत त्यात 'स्मृतिचित्रे' चा समावेश होतो. आत्मचरित्रात तर इतके पारदर्शी, भावपूर्ण  हृदयम आत्मचरित्र दुसरे नाहीच. स्मृतिचित्रे हे केवळ आत्मचरित्र नाही, तर तो १८६० ते १९२० या कालखंडातील सामाजिक इतिहास आहे. यातील भाषा ओघवती  अकृत्रिम आहे. त्यावरइंग्रजीचा छाप नाही. अगदी बाळबोध मराठी किती गोड असू शकते ते या पुस्तकातून कळेल.

हे लिखाण हृदयातून उत्स्फूर्तपणे बाहेर आलेले आहे, यामुळे त्यात ताजेपणा  जिवंतपणा आहे. 

View full details