Smart Nirnay Kase Ghyave (स्मार्ट निर्णय कसे घ्यावे) By Manoj Ambike
Smart Nirnay Kase Ghyave (स्मार्ट निर्णय कसे घ्यावे) By Manoj Ambike
Regular price
Rs. 191.00
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 191.00
Unit price
/
per
मनोज अंबिके एक तज्ज्ञ प्रशिक्षक, व्यवस्थापकीय सल्लागार, संपादक, लेखक अशा अनेक आघाड्यांवर गेली 20 वर्षे कार्यरत आहेत. मनाचे व्यवस्थापन, मानसशास्त्र आणि संपूर्ण विकास या विषयांवरील गेल्या वीस वर्षांतील लेखकाच्या अभ्यासाचे सार या पुस्तकात उतरले आहे. लीडरशीप, संभाषण कौशल्य, आत्मविश्वास, पालकत्व या महत्त्वाच्या विषयांमध्ये त्यांचा हातखंडा आहे.
* निर्णयाचे प्रकार
* जबाबदारीचे महत्त्व
* निर्णय का चुकतात?
* नियोजन कसे करावे
* निर्णयाचे शत्रू आणि मित्र
* चुकलेले निर्णय योग्य कसे ठरवाल