1
/
of
2
Sitayan : 36 Gun Darshan By Sirshree (सीतायण )
Sitayan : 36 Gun Darshan By Sirshree (सीतायण )
Regular price
Rs. 254.00
Regular price
Rs. 299.00
Sale price
Rs. 254.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
‘संपूर्ण जग सीता-रामाने परिपूर्ण आहे, सर्वांमध्ये ईश्वराचा वास आहे.’ हे स्पष्ट करण्यासाठी आजपर्यंत जे काही ग्रंथ लिहिले गेले त्यात श्रीरामांचे स्वरूप प्रामुख्याने व्यक्त झाले. मंदिराच्या पायाच्या दगडाप्रमाणे सीता मात्र अव्यक्त राहिली. सीतेच्या या अव्यक्त रूपाला या पुस्तकात चित्रित केले गेले आहे.
देवी सीतेचे संपूर्ण जीवन श्रीरामांची आराधना व साधना यामध्ये व्यतीत झाले. सीतेचे दिव्य गुण या ग्रंथात समाविष्ट केले आहेत. याचे वाचन व मनन करून, माणसामध्ये असे सद्गुण अंकुरीत होतील परिणामी श्रीरामरूपी अनुभवाची अभिव्यक्ती होईल. मनुष्यदेह सार्थकी लागेल.
Share
