Skip to product information
1 of 2

Sinha, Chetakin ani kapat By C. S. Luise, Anu. Kirti Parchure (सिंह, चेटकीण आणि कपाट- सी. एस. लुईस, अनु. कीर्ती परचुरे )

Sinha, Chetakin ani kapat By C. S. Luise, Anu. Kirti Parchure (सिंह, चेटकीण आणि कपाट- सी. एस. लुईस, अनु. कीर्ती परचुरे )

Regular price Rs. 179.00
Regular price Rs. 199.00 Sale price Rs. 179.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

सिंह, चेटकीण आणि कपाट- सी. एस. लुईस, अनु. कीर्ती परचुरे 

 

"माझी लाडकी ल्युसी,
मी तुझ्यासाठी ही गोष्ट लिहिली खरी, पण लिहायला सुरुवात केली, तेव्हा माझ्या लक्षात आलं नाही की, मुली पुस्तकांपेक्षा वेगाने मोठ्या होतात. साहजिकच आता तू परीकथा वाचण्याइतपत लहान राहिलेली नाहीस आणि हे पुस्तक छापून येईपर्यंत तू आणखी मोठी झालेली असशील. पण एक दिवस, तू परीकथा परत एकदा वाचण्याइतकी मोठी होशील... उंचावरच्या शेल्फवरून तू हे पुस्तक खाली काढशील... त्यावरची धूळ झटकशील आणि वाचताना काय वाटलं, ते मला सांगशील. तोवर कदाचित काहीही न ऐकू येण्याइतपत मी बहिरा झालेलो असेन आणि तुझ्या शब्दांची समज-उमज पडण्यासाठी खूपच म्हातारा झालेलो असेन... पण तरीही... मी असेन.
तुझा प्रेमळ गॉडफादर
सी. एस. लुईस

जादूई जगाची रंजक सफर घडवणारी ही कादंबरी! ही फक्त मुलांसाठीची गोष्ट नाही. आपल्या सगळ्यांच्या आत खोल दडून बसलेल्या निरागसपणाची ही गोष्ट आहे. म्हणूनच तर गेल्या ६० वर्षांपासून ही कादंबरी मनात घर करून बसली आहे. ‘नार्निया’ मालिकेतलं हे पहिलं पुस्तक म्हणजे ‘खुल जा सिमसिम’च्या खजिन्याची चावीच जणू...

View full details