1
/
of
2
SHRISHIVAGORAKSHA By MRUNALINEE JOSHI (श्रीशिवगोरक्ष)
SHRISHIVAGORAKSHA By MRUNALINEE JOSHI (श्रीशिवगोरक्ष)
Regular price
Rs. 425.00
Regular price
Rs. 500.00
Sale price
Rs. 425.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
निरंजन म्हणजे आभासरहित शुद्ध अधिष्ठान चैतन्य ! कुठल्याही लौकिक प्राकृतिक प्रक्रियेवाचूनही साकारलेला श्रीगोरक्षनाथांचा अवतारदेह हा त्या चैतन्याचेच स्फुरण ! सदेह सच्चिदानंदच ते ! त्या निरंजनाच्या स्फुरणाची शब्दबद्ध गाथा म्हणजेच हा सुंदर ग्रंथ । वयोमानपरत्वे आलेल्या विकल अवस्थेतही मृणालिनीताईंना या वयात स्वहस्ते अशी कृति साकार करता यावी, हे ही जणू त्या परमचैतन्याच्या कृपास्फुरणाचेच रूप ! वर्ण्य विषयवस्तु व मनोवेधक वर्णन या दोघांनाही समाविष्ट करणारे म्हणून निरंजनाचे स्फुरण म्हणजेच श्रीशिवगोरक्षनाथांची चरित कहाणी ! स्नेहलची ही आध्यात्मिक भेट ह्या वाटेवरील पचिकांसाठी....
Share
