NaN
/
of
-Infinity
Shri Shivaji Maharajanche Aarmar By Nath Madhav (श्री शिवाजी महाराजांचे आरमार)
Shri Shivaji Maharajanche Aarmar By Nath Madhav (श्री शिवाजी महाराजांचे आरमार)
Regular price
Rs. 213.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 213.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
आरमार म्हणजे एक स्वतंत्र राज्यांगच आहे.ज्याच्याजवळ आरमार, त्याचा समुद्र' आरमाराची आवश्यकता सांगताना शिवाजी महाराजांनी हे आग्रहपूर्वक सांगितले. निजामशाही, कोकण ताब्यात आल्यावर शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी व पेण येथे युद्धनौका बांधण्याचे काम हाती घेतले. ते कळल्यावर पोर्तुगीजांचे सल्लागार मंडळ म्हणते, "छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार बलाढ्य असल्याने, तसेच कल्याण, भिवंडीचा व त्या परिसरातील सर्व कोकण परिसरात वर्चस्व असल्याने ते बरेच नुकसान करू शकतात म्हणून त्यांच्याशी मैत्री टिकवणे आवश्यक आहे. ' या पत्रावरून शिवाजी महाराजांचा परकीयांवर किती वचक होता हे लक्षात येते. शिवाजी महाराजांना सागरी सामर्थ्याचे महत्त्व ठाऊक होते; म्हणूनच त्यांनी आरमार निर्माण केले. या आरमाराची महती सांगणारी ऐतिहासिक कादंबरी...!
Share
Reviews
0 reviews
5
0
4
0
3
0
2
0
1
0
Click to review
No reviews yet, lead the way and share your thoughts