1
/
of
2
Shree Raja Shivchhatrapati : Bhag 1 Ani 2 By Gajanan Bhaskar Mehendale (श्री राजा शिवछत्रपती : भाग १ आणि २)
Shree Raja Shivchhatrapati : Bhag 1 Ani 2 By Gajanan Bhaskar Mehendale (श्री राजा शिवछत्रपती : भाग १ आणि २)
Regular price
Rs. 4,050.00
Regular price
Rs. 4,500.00
Sale price
Rs. 4,050.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
खऱ्या इतिहास - संशोधकाला साजेश्या तटस्थ वृत्तीने लिहिलेले हे एक नमुनेदार शिवचरित्र होय. लेखकाने तथाकथित 'संशोधनात्मक स्वातंत्र्य' न घेतल्यामुळे या शिवचरित्राला कपोलकल्पित कादंबरीचे स्वरूप न येत, हा एक विश्वसनीय ग्रंथराज झालेला आहे.
तसेच, हे एका इतिहास - संशोधकाने लिहिलेले साधार शिवचरित्र असले तरी ते केवळ संशोधकांसाठी लिहिलेले आहे असे मात्र नाही. कोणाहि सामान्य वाचकाला सहज समजू शकेल अशा भाषेत ते लिहिलेले आहे आणि म्हणूनच अनेक वृत्तपत्रांनी त्याचे भरपूर कौतुकही केले आहे
Share
