Shodh By Murlidhar Khairnar
Shodh By Murlidhar Khairnar
Regular price
Rs. 510.00
Regular price
Rs. 600.00
Sale price
Rs. 510.00
Unit price
/
per
श्वास रोखून धरायला लावणारं रहस्य...उत्कंठेचं टोक गाठायला लावणारा वेगवान घटनाक्रम...बुध्दिमत्ता कूटनीती आण धाडस यांच्या जोरावर बहात्तर तास चाललेला रोमांचक अद्भुत थरार ! ही गोष्ट सुरू होते 1670 साली शिवाजीराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली, तेव्हा. पण सुरतेहून स्वराज्यात परत येताना या लुटीतला प्रचंड ऐवज हरपला !कुठे गडप झाला हा खजिना ?काय रहस्य दडलं होतं त्या खजिन्यात ?शिवकालातील अस्सल संदर्भ .वर्तमानातील वास्तव प्रवृत्ती. अन् या पार्श्वभूमीवर विणलेलं ऑथेंटिक, अनबिलीव्हेबल आणि अनपुटडाउनेबल अस्सल मराठी थ्रिलर !