Shivrayanchi Yuddhaniti By Dr. Sachchidanand Shewade & Durgesh Parulkar
Shivrayanchi Yuddhaniti By Dr. Sachchidanand Shewade & Durgesh Parulkar
Couldn't load pickup availability
छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळातल्या सर्व यावनी सत्तांना आव्हान देऊन त्यांना टाचेखाली दाबून 'हिंदवी स्वराज्याची' स्थापना केली.
त्यांच्यावर अनेक संकटे आली. त्या सर्व संकटांना त्यांनी धीरोदात्तपणे तोंड दिले. ओखाद्या दीपस्तंभाप्रमाणे ते संकटांच्या वादळात अढळ, अढळपणे सुभे राहिले नि अपराजित ठरले.
चहू बाजूंनी वादळे घेरतील। कुणीही सवे सोबतीला नसेल। दिशावाट सर्वस्वही हारविता। 'शिवाजी' असे मंत्र हा शक्तिदाता ।।
शिवरायांच्या क्षात्रतेजाने नि वीरवृत्तीने ही झुक्ती सार्थ ठरवली. त्यांचे राजकारण, त्यांची युद्धनीती आजच्या राज्यकर्त्यांना मार्गदर्शक आहे; कारण त्यांच्या राष्ट्रभक्तीला आणि धर्मनिष्ठेला नैतिकता व पौरुषत्वाची बैठक होती. त्याचा परिचय आजच्या तरुणाला व्हावा असे अितिहासाचे अभ्यासक असलेल्या लेखक द्वींना वाटते. हेच 'शिवरायांची युद्धनीती' या ग्रंथाचे प्रयोजन.
Share
