Shivrayanche Shiledar ( 13 Book Set ) By Prabhakar Bhave, Minakshi Vaidya
Shivrayanche Shiledar ( 13 Book Set ) By Prabhakar Bhave, Minakshi Vaidya
Regular price
Rs. 1,215.00
Regular price
Rs. 1,430.00
Sale price
Rs. 1,215.00
Unit price
/
per
शिवरायांचे शिलेदार)By Prabhakar Bhave & Meenakshi Vaid | महाराष्ट्र म्हणजे शिलेदारांनी स्वतःचे रक्त सांडून पवित्र केलेली भूमी!दिलेल्या शब्दासाठी आणि वाहिलेल्या निष्टेसाठी जीवाची बाजी लावत,एकनिष्ठ होऊन लढणारा शिलेदार! अशाच काही शुर शिलेदारांनी छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी स्वराज्यासाठी आपल्या निष्ठा वाहिल्या!आपले संपूर्ण जगणे आणि मरणे त्यासाठीच! अशा शुर आणि थोर शिलेदारांनी केलेल्या कार्याची ओळख आपल्या मुलांना व्हायला हवी!