1
/
of
4
Shivrayanche Eknishta Mavle -Yesaji Kank, Kondaji Farzad By Prashant Kulkarni (शिवरायांचे एकनिष्ठ मावळे-येसाजी कंक, कोंडाजी फर्जंद )
Shivrayanche Eknishta Mavle -Yesaji Kank, Kondaji Farzad By Prashant Kulkarni (शिवरायांचे एकनिष्ठ मावळे-येसाजी कंक, कोंडाजी फर्जंद )
Regular price
Rs. 120.00
Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 120.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
पाने - 80
येसाजी कंक हे चपळ, निर्भय व धाडसी व्यक्तिमत्त्व जे महाकाय हत्तीसमोरही दिमाखात जमिनीवर पाय रोवून उभे होते. शिवरायांचा प्रत्येक मावळा हत्तीएवढ्या ताकदीचा आहे, याचे हे प्रत्यक्षदर्शी उदाहरण होय.
कोंडाजी फर्जंद म्हणजे अचाट धाडस, शत्रूच्या हद्दीत जाऊन त्याला तुंबळ युद्धासाठी पुकारणारा महावीर होय. भीती हा प्रकारच जणू या वीराला माहीत नव्हता. पन्हाळगड मोहीम यशस्वी करणार्या या वीराला जंजिरा मोहिमेत वीरमरण आले. या दोन्ही स्वामीनिष्ठ वीरांनी स्वराज्यासाठी जगायचे अन् स्वराज्यासाठीच मरायचे, हे आपल्या कृतीतून दाखवून दिले.
Share
