Shivratra By Narhar Kurundkar (शिवरात्र)
Shivratra By Narhar Kurundkar (शिवरात्र)
Regular price
Rs. 221.00
Regular price
Rs. 260.00
Sale price
Rs. 221.00
Unit price
/
per
धर्म बुद्धीने निर्माण करता येत नाही. बुद्धीने सुधारता येत नाही. केवळ बुद्धिवादाने स्पष्ट करता येत नाही. धर्माची प्रमुख कक्षा श्रद्धा आहे. बुद्धीने श्रद्धा भंगतात. पण बुद्धीने समाजाच्या हितानहिताचा विचार करून नवा धर्म देता येत नाही. नवा धर्म देणारा पारलौकिक कल्याणाची हमी देणारा असावा लागतो. समाजाने तो श्रद्धेने स्वीकारावा लागतो. मुळात कोणताही धर्म असो, धर्मश्रद्धा खरी की खोटी हाच वादाचा प्रश्न पुढे येतो. बुद्धिवादाच्या आधारे धर्मसुधारणा करा की सगळाच धर्म नाकारा. त्यामुळे मूळ धर्मश्रद्धेलाच हादरा बसतो. परिणामी शतकानुशतके समाजात मुरलेल्या श्रद्धा गळून पडतात. त्यांच्या जागा नव्या श्रद्धा घेऊ शकत नाहीत.