1
/
of
1
Shivaji Maharajanche Arthashastra By Namdevrao Jadhav
Shivaji Maharajanche Arthashastra By Namdevrao Jadhav
Regular price
Rs. 213.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 213.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
कोणत्याही संस्था उभारणी करायची असेल, तर अर्थव्यवस्थापन ही महत्वाची गोष्ट असते. शिवाजीमहाराजांनी तर स्वराज्याची उभारणी केली. त्यासाठी त्यांनी आर्थिक व्यवस्थापन एके केले असेल, हा कुतूहलाचा विषय आहे. प्रा. नामदेवराव काढव यांनी या पुस्तकात महाराजांच्या अर्थशास्त्रावर प्रकाश टाकला आहे. 'केवळ ३६०००० रुपयांतून सुरू केलेलं स्वराज्य महाराजांच्या वयाच्या 50 व्या वर्षी तीन लाख बेचाळीस हजार कोटी रुपयांचं वार्षिक उत्पन्न घेणारं आर्थिकरीत्या सक्षम राष्ट्र म्हणून उदयाला आलं,' असे ते सांगतात.
Share
