Skip to product information
1 of 1

Shinzen Kiss Shinichi Hoshi Yanchya 21 Suras Katha By Nissim Bedekar (शिन्झेन किस शिनइची होशी यांच्या २१ सुरस कथा)

Shinzen Kiss Shinichi Hoshi Yanchya 21 Suras Katha By Nissim Bedekar (शिन्झेन किस शिनइची होशी यांच्या २१ सुरस कथा)

Regular price Rs. 166.00
Regular price Rs. 195.00 Sale price Rs. 166.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

शववाहिकेतून गायब झालेलं प्रेत,
स्मृतिभ्रंश करून टाकणारे अज्ञात ग्रहावरचे हल्लेखोर, पूर्णपणे रिकामी असलेली डिलक्स तिजोरी, मुलांना शिस्त लावणारे रागीट काका…
…जपानचे सुप्रसिद्ध विज्ञानकथा लेखक आणि लघुकथांचे दैवत अशी ख्याती असलेले शिन्इची होशी यांच्या अलौकिक लेखणीतून साकारलेल्या अशा या २१ अद्भूतरम्य कथा !
अफलातून कथानक आणि धक्कादायक शेवटामुळे वाचकांना थक्क करणाऱ्या या कथा गंभीर विषयही अगदी सहजपणे वाचकांसमोर सादर करतात.
जपानी भाषेवर प्रभुत्व असलेले निसीम बेडेकर यांनी होशी यांच्या निवडक कथांचा थेट जपानी भाषेवरून मराठीत केलेला रसाळ अनुवाद…
`शिन्झेन किस’

View full details