Skip to product information
1 of 4

Share Market Books set ( 4 पुस्तके - शेअर मार्केट शिका आणि पैशाची गुंतवणूक करा )

Share Market Books set ( 4 पुस्तके - शेअर मार्केट शिका आणि पैशाची गुंतवणूक करा )

Regular price Rs. 660.00
Regular price Rs. 825.00 Sale price Rs. 660.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

1) Intraday Trading-  Indrazith Shantharaj
2) Multibagger Stocks- Prasenjit Paul
3) Share Bazar 41 sutra- Mahesh Chandra Kaushik
4) Share Bazaratun Paise Kase Kamvave? - Mahesh Chandra Kaushik


किरकोळ गुंतवणूकदाराला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेलं हे एक उत्कृष्ट पुस्तक आहे. लेखक महेश चंद्र कौशिक यांनी गुंतवणुकीशी संबंधित विविध पैलूंची माहिती अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत मांडली आहे. केवळ 100 डॉलर्सची गुंतवणूक वीस वर्षांत 7,18,03,722 डॉलर्स कशी होऊ शकते हे या पुस्तकातून जाणून घ्या. प्रस्तुत पुस्तकात शेअर मार्केटमध्ये नफा कमावण्यासाठी उत्सुक असणार्या सर्व छोट्या व मोठ्या गुंतवणूकदारांसाठी लेखकाने आपल्या 15 वर्षांच्या अनुभवाचे सार सांगितले आहे. याचा वापर करून तुम्ही शेअर बाजारातील नुकसान टाळू शकता. या पुस्तकात देण्यात आलेले शेअर बाजारातील सिद्धांत अभ्यासून व त्यांचा वापर करून तुम्हीदेखील भरघोस उत्पन्न मिळवू शकता आणि शेअर बाजारातील आपले यश निश्चित करू शकता.

View full details