Share Market 4 Book set (शेअर मार्केट – पुस्तकांचा संच ४)
Share Market 4 Book set (शेअर मार्केट – पुस्तकांचा संच ४)
शेअर मार्केट नीट समजून घेण्यासाठी नक्की वाचलीच पाहिजेत अश्या ४ पुस्तकांचा संच 📚
द डिसिप्लिन्ड ट्रेडर
-मार्क डग्लस
-किंमत २९९
ट्रेडिंगमधून संपत्ती गोळा करण्यासाठी आणि ती तशीच टिकवून ठेवण्यासाठी अद्वितीय मानसिक कौशल्यांची गरज असते, तर ही कौशल्यं शिकण्यासाठी आणि त्यांना मनावर बिंबवण्यासाठी संघटित आणि पद्धतशीर दृष्टिकोन आवश्यक असतो. या दृष्टिकोनातून यशाची मनोरचना तयार करता येते.
‘द डिसिप्लिन्ड ट्रेडर’ हे पुस्तक ही मनोरचना तयार करण्यास आणि तिच्या साहाय्यानं कोणत्याही ट्रेडरच्या मनातील पैसा गमावण्याच्या, पराभूत होण्याच्या भीतीचं जिंकण्याच्या प्रवृत्तीत रूपांतर करण्यास मदत करतं.
शेअर मार्केट मध्ये नुकसान कसे टाळावे आणि श्रीमंत कसे व्हावे
-प्रसेनजीत पॉल
-किंमत २५०
सोप्या भाषेत लिहिलेलं हे पुस्तक तुम्हाला
इक्विटी इन्व्हेस्टमेंटमध्ये तोटा सहन करावा लागू नये, सुयोग्य स्टॉक्स निवडण्यासाठीच्या काही सोप्या पद्धती, सतत परतावा मिळण्यासाठी मूलतः सशक्त स्टॉक्स निवडणं, इक्विटी पोर्टफोलियोची सुयोग्य रचना करणं, स्टॉक्स केव्हा खरेदी करायचे आणि केव्हा विकायचे ते ठरवणं, इक्विटी इन्व्हेस्टमेंटमध्ये तोटा टाळणं यासारख्या अनेक गोष्टींत मदत करतं.
चार्ट पॅटर्न्स
-किंमत २५०
शेअर बाजाराचे मार्गदर्शक चार्ट पॅटर्न्स , कँडलस्टिक, ब्रेक-आउट पॅटर्न्स, इंडिकेटर्स, प्राईज ऍक्शन .
द मोस्ट इम्पॉर्टन्ट थिंग
-हॉवर्ड मार्क्स
-किंमत ३००
हॉवर्ड मार्क्स यांचे गुंतणुकीसंबंधीचे तत्वज्ज्ञान आणि काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेला दृष्टिकोन, तड मोस्ट इम्पॉर्टन्ट थिंग्जमधून वाचकांच्या भेटीला आलेला आहे. प्रत्येक गुंवणूकदाराने वाचायलाच हवे, असे हे पुस्तक