1
/
of
1
Shapath Vayuputranchi : शपथ वायुपुत्रांची By Amish Tripathi
Shapath Vayuputranchi : शपथ वायुपुत्रांची By Amish Tripathi
Regular price
Rs. 595.00
Regular price
Rs. 699.00
Sale price
Rs. 595.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
‘मूळ पौराणिक कथांच्या पायावर रचलेले हे पुस्तक वाचकाला अंतर्बाह्य थरारून सोडते.
अमिश यांची पुस्तके आत्म्याची सखोल गुपिते उघड करतात.’ - दीपक चोप्रा
‘ओघवती, मनाची पकड घेणारी कथनशैली.’ - शशी थरूर
‘तुंबळ युद्धे आणि संघर्ष पाना-पानांवर उसळत आहेत.’ - अनिल धारकर
सैतान आला आहे. देवच त्याला थोपवू शकतो.
शिव आपल्या सैन्याची जुळवाजुळव करत आहे. तो पंचवटी या नागांच्या राजधानीत जातो आणि अखेरीस त्याला सैतानाचा शोध लागतो.
ज्या पुरुषाच्या नुसत्या नावानेच बलाढ्य योद्ध्यांनाही कापरे भरते, त्या आपल्या खर्या शत्रूच्या विरोधात पवित्र युद्ध करण्यासाठी नीळकंठ तयारी करतो.
Share
