Shant Raha By Nick Trenton (शांत राहा)
Shant Raha By Nick Trenton (शांत राहा)
Couldn't load pickup availability
हे पुस्तक कृतिशील आणि सिद्ध झालेल्या वैज्ञानिक पद्धतींच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन करते. या पद्धती, मेंदूचे पुनर्प्रशिक्षण, विचार नियंत्रण आणि मानसिक सवयींमध्ये बदल घडवून आणण्यासाठी उपयोगी ठरतात. यामुळे काळजी, अतिविचार, तणाव आणि चिंता यांसारख्या वारंवार उद्भवणाऱ्या, तुमच्या जगण्यावर परिणाम करणाऱ्या त्रासदायक अशा मानसिक अडचणी दूर होण्यास मदत मिळते. ताण घ्यायचे आणि चिंतेने झाकोळून जगायचे सोडून द्या. झोपेच्या रात्रींची चिंता नको, ‘काय झालं असतं जर...’ असे विचार नकोत. डोक्यातच जगण्याऐवजी, प्रत्यक्ष जीवनात आणि वर्तमानात जगा. तुमचा आनंदाचा पाया कसा नियंत्रित करायचा, याचं तंत्र शिकून घ्या आणि नकारात्मक विचारांच्या विघातक चक्रांना संपवून तुमची स्व-प्रतिमा बदला. तुमची नैसर्गिक मनोवस्था ओळखून ती तुमच्या फायद्यासाठी कशी बदलायची याविषयी या पुस्तकातून जाणून घ्या.
Share
